ब्रेकींग न्यूज
जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; सौ.सुषमा गणेश शेळके लढणार सुपा जिल्हा परिषद गटातून निवडणूक
पारनेर अपडेट्स :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणानंतर पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, सुपा जिल्हा परिषद गटात माजी सभापती गणेश शेळके यांनी....
“पाटील इफेक्ट” : बैलगाडा शर्यतींना तालुकास्तरावरच मिळणार परवाना
सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर :- अहिल्यानगर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि चालक-मालक बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बैलगाडा....
पारनेर तालुक्याच्या विविध प्रश्नांवर सुजित झावरे पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील तातडीच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकरी,....
अरे देवा..! चक्क पारनेर आगाराची बसचं हरवली..!
बससेवेचा उदघाटनाचा दिखावा; दुसऱ्याच दिवशी बस गायब! पारनेर :- पारनेर आगारातून नव्याने सुरू करण्यात आलेली पारनेर–निघोज–पाबळ–अळकुटी ही बससेवा केवळ एक दिवस धावून रहस्यमयरीत्या गायब झाली....
सुजित झावरे पाटलांचा पुढाकार : पारनेरच्या पानंद रस्त्यांचा मार्ग मोकळा
पारनेर :- पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक कामे ह्या तालुक्यात होत असल्याने ग्रामीण विकासाला चालना मिळते.....
अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खा.निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खा. निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक तालुक्यांत....
उपअधीक्षक अमोल भारतींविरोधात खा.निलेश लंके यांची तक्रार; पोलिस महासंचालकांकडे तात्काळ कारवाईची मागणी
अहिल्यानगर :- शिर्डी विभागातील उपअधीक्षक अमोल भारती यांच्या कारभाराविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार नीलेश लंके यांनी पोलिस महासंचालकांकडे निवेदन देत “जनतेवरील पोलिसी दहशत थांबविण्यासाठी....
के. के. रेंजचा प्रश्न पुन्हा उद्भवणार?
अहिल्यानगर :- जिल्ह्यातील के. के. रेंज या लष्करी सराव क्षेत्राचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आदेश काढून अहिल्यानगर, राहुरी व....
सुजित झावरे पाटलांच्या आश्वासनानंतर शिवाजी रोकडे यांचे उपोषण मागे
पारनेर :- आदिवासी व धनगर बांधवांच्या दळणवळणाच्या प्रश्नावरून वडगाव सावताळ गावचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आज जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे....
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पारनेर तहसीलसमोर भूमिपुत्रांचा ठिय्या आंदोलन
कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाही :- संतोष वाडेकर यांचा इशारा पारनेर :– “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, यासाठी आता लढा निर्णायक होणार” अशा निर्धाराने....
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत विशेष सभा
२३ जुलै रोजी ‘इंदिरा भवन’, पारनेर येथे होणार आरक्षण सोडत विशेष सभा पारनेर :- पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच....
माजी सभापती गणेश शेळके लागले जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला..?
समर्थक सोशल मीडियावर आक्रमक; पक्ष व अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची उत्सुकता शिगेला..! पारनेर :- पारनेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्यापासून राजकीय घडामोडींना वेग....
शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करा – खासदार नीलेश लंके यांची जिल्हा प्रशासनाला मागणी
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी; शिक्षक संघटनांचेही पाठबळ अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत शाळा घेण्याच्या निर्णयाला....
नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याने खासदार निलेश लंके यांचे उपोषण मागे; प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू; खासदार नीलेश लंके यांचे उपोषण मागे अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात खासदार नीलेश लंके यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेला यश....
सुजित झावरे पाटील करणार रस्ता रोको आंदोलन..!
सुजित झावरे पाटील करणार रस्ता रोको आंदोलन..! नगर-कल्याण रस्त्याच्या कामाने घेतले अनेकांचे बळी; लोकांचा प्रचंड उद्रेक..! आई-बापाचा आधार गेला; एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला –....
उद्धव आणि राज ठाकरे अखेर एकत्र: ‘मराठी विजयी मेळावा’त ऐतिहासिक क्षण
उद्धव आणि राज ठाकरे अखेर एकत्र: ‘मराठी विजयी मेळावा’त ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे चेहरे — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — जवळपास दोन....
लाईट गेल्यावर फक्त एक मिस कॉल – ३० मिनिटांत तक्रार नोंदवा!
महाराष्ट्र: महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने आता वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी....
मालवाहतूक संघटनांचा संप गंभीर; आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी…
मालवाहतूक संघटनांचा संप गंभीर; आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी मुंबई :- राज्यातील मालवाहतूक संघटनांनी आपल्या विविध....
आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत पारनेर-नगर मतदारसंघात महापुराने झालेल्या नुकसानीकडे वेधले लक्ष…
आमदार काशिनाथ दाते सर यांचा नियम 293 अंतर्गत प्रस्ताव… पारनेर-नगर मतदारसंघात महापुराने झालेल्या नुकसानीकडे शासनाचे वेधले लक्ष… पारनेर :- पारनेर-नगर मतदारसंघात अलीकडेच झालेल्या अचानक अतिवृष्टीमुळे....
नाशिक कुंभमेळा २०२६ डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
नाशिक कुंभमेळा २०२६-२०२८: एक भव्य आणि आधुनिक सोहळा नाशिकमध्ये २०२६ ते २०२८ या कालावधीत होणारा कुंभमेळा ‘त्रिखंडी कुंभमेळा’ म्हणून ओळखला जात आहे. ७१ वर्षांनंतर....