web analytics

राजकारण

Your blog category

राजकारणापेक्षा विकास कामांना जास्त महत्त्व देतो :- सुजित झावरे पाटील

23/08/2025

पारनेर :- वडझिरे (ता. पारनेर) येथे स्व.दत्तात्रय मारुती सुरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या....

“जेव्हा प्रश्न होतो जटील” तेव्हा “जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात सुजीत झावरे पाटील”

15/08/2025

सुजित झावरे पाटील यांच्यामुळे गाजदीपूर गाव मुख्य प्रवाहात पारनेर :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ जवळील गाजदीपूर हे गाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अंतरामुळे आणि दुर्गम भौगोलिक....

दुर्गम भागात आरोग्यसेवेची क्रांती : दीपक लंके यांच्या उपस्थितीत पोखरीत मोफत तपासणी शिबिराचा भव्य उपक्रम

12/08/2025

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या पुढाकाराने आदिवासी व सर्वसामान्यांसाठी थेट गावात आरोग्य सुविधा पारनेर :- राजकारण फक्त भाषणांत न ठेवता प्रत्यक्षात जनतेच्या सेवेत उतरल्यास काय परिणाम....

सुजित झावरे पाटलांच्या आश्वासनानंतर शिवाजी रोकडे यांचे उपोषण मागे

11/08/2025

पारनेर :- आदिवासी व धनगर बांधवांच्या दळणवळणाच्या प्रश्नावरून वडगाव सावताळ गावचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आज जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे....

वडगाव सावताळ ते खामकर झाप रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

11/08/2025

सुजित झावरे पाटील यांची रक्षाबंधनानिमित्त ग्रामस्थांना अनोखी भेट पारनेर :- गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला वडगाव सावताळ ते खामकर झाप (शिवडी मार्गे) रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न....

सन २०२५ ते २०३० या कालावधीतील पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण

23/07/2025

  सन २०२५ ते २०३० या कालावधीतील पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण

पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत विशेष सभा

22/07/2025

२३ जुलै रोजी ‘इंदिरा भवन’, पारनेर येथे होणार आरक्षण सोडत विशेष सभा  पारनेर :- पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच....

वृद्धापकाळ योजनेचे पैसे चालू करा अन्यथा तहसीलवर मोर्चा काढणार :- रवींद्र राजदेव यांचा इशारा

21/07/2025

टाकळी ढोकेश्वर परिसरातील अनेक गावांतील नागरिकांवर अन्याय; निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समस्या समोर टाकळी ढोकेश्वर :- टाकळी ढोकेश्वर परिसरातील अनेक गावांमध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजनेत....

स्वप्निल राहिंज यांची पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू; भाळवणी परिसरात जोरदार चर्चा

21/07/2025

पारनेर :- पारनेर तालुक्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनत असलेल्या भाळवणी परिसरात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.....

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली अमूल्य भेट” :- सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन

21/07/2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली अमूल्य भेट” :- सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन वासुंदे :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने....

टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणातून प्रियंका खिलारी निवडणुकीच्या रिंगणात

15/07/2025

♦️प्रियंका खिलारी या सक्षम महिला नेतृत्वाला मिळतोय भक्कम पाठिंबा पारनेर :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या....

युवा उपसरपंच प्रसाद नवले पंचायत समिती निवडणूक लढवणार..!

15/07/2025

  ✅ समाजातील सर्वच वर्गातील मिळणारा भक्कम पाठिंबा निवडणुकीत विजयी खेचणार..! पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे असणारे गाव म्हणजे कान्हूर पठार आणि त्याच गावचे खासदार....

युवा नेते सरपंच मनोज मुंगसे पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात..!

14/07/2025

तरुणांच्या प्रतिनिधित्वासाठी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत पारनेर (प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय घडामोडींना वेग आला असून....

माजी सभापती गणेश शेळके लागले जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला..?

14/07/2025

समर्थक सोशल मीडियावर आक्रमक; पक्ष व अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची उत्सुकता शिगेला..! पारनेर :- पारनेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्यापासून राजकीय घडामोडींना वेग....

शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करा – खासदार नीलेश लंके यांची जिल्हा प्रशासनाला मागणी

14/07/2025

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी; शिक्षक संघटनांचेही पाठबळ अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत शाळा घेण्याच्या निर्णयाला....

मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती आत्मसात करावी :– विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

13/07/2025

“हृदय आयोग्याच्या गप्पागोष्टी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न अहिल्यानगर :– “आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी सकारात्मक जीवनपद्धती आत्मसात....

हिवरेबाजारमध्ये वृक्षारोपण व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला

13/07/2025

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा गौरव; दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड अहिल्यानगर :– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हिवरेबाजार (ता. पारनेर) येथे आयोजित वृक्षारोपण....

श्रीरामपूरमध्ये २२०/३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनाने औद्योगिक विकासास गती :- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

13/07/2025

उद्योगांना दर्जेदार व भरपूर वीजपुरवठ्याचा दिलासा, एमआयडीसी परिसराचा कायापालट अपेक्षित शिर्डी :- श्रीरामपूर तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासात अडथळा ठरत असलेल्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमचा....

श्रीरामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांना गती :– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

13/07/2025

शहराच्या प्रगतीसाठी जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे धोरणात्मक निर्देश शिर्डी :- “शहराचा खरा विकास पायाभूत सुविधांच्या सशक्त आधारेच शक्य आहे. श्रीरामपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून....