web analytics

अहिल्यानगर

जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; सौ.सुषमा गणेश शेळके लढणार सुपा जिल्हा परिषद गटातून निवडणूक

13/10/2025

पारनेर अपडेट्स :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणानंतर पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, सुपा जिल्हा परिषद गटात माजी सभापती गणेश शेळके यांनी....

“पाटील इफेक्ट” : बैलगाडा शर्यतींना तालुकास्तरावरच मिळणार परवाना

09/10/2025

सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर :- अहिल्यानगर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि चालक-मालक बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बैलगाडा....

पारनेर तालुक्याच्या विविध प्रश्नांवर सुजित झावरे पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट 

25/09/2025

अहिल्यानगर :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील तातडीच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकरी,....

अरे देवा..! चक्क पारनेर आगाराची बसचं हरवली..!

18/09/2025

बससेवेचा उदघाटनाचा दिखावा; दुसऱ्याच दिवशी बस गायब! पारनेर :- पारनेर आगारातून नव्याने सुरू करण्यात आलेली पारनेर–निघोज–पाबळ–अळकुटी ही बससेवा केवळ एक दिवस धावून रहस्यमयरीत्या गायब झाली....

सुजित झावरे पाटलांचा पुढाकार : पारनेरच्या पानंद रस्त्यांचा मार्ग मोकळा

17/09/2025

पारनेर :- पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक कामे ह्या तालुक्यात होत असल्याने ग्रामीण विकासाला चालना मिळते.....

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खा.निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

15/09/2025

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खा. निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक तालुक्यांत....

उपअधीक्षक अमोल भारतींविरोधात खा.निलेश लंके यांची तक्रार; पोलिस महासंचालकांकडे तात्काळ कारवाईची मागणी

15/09/2025

अहिल्यानगर :- शिर्डी विभागातील उपअधीक्षक अमोल भारती यांच्या कारभाराविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार नीलेश लंके यांनी पोलिस महासंचालकांकडे निवेदन देत “जनतेवरील पोलिसी दहशत थांबविण्यासाठी....

के. के. रेंजचा प्रश्न पुन्हा उद्भवणार?

15/09/2025

अहिल्यानगर :- जिल्ह्यातील के. के. रेंज या लष्करी सराव क्षेत्राचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आदेश काढून अहिल्यानगर, राहुरी व....

सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाची कामे लोकांपर्यंत पोहोचवा – आ. मंगेश चव्हाण

10/09/2025

अहिल्यानगर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या....

आंतरराष्ट्रीय योगशिक्षक डॉ. सुनिल गंधे यांचा ‘राष्ट्रीय योगरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान

05/09/2025

अहमदनगर : ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती व प्रख्यात तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला....

भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार – आता ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची चिन्हे

03/09/2025

मुंबई – महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी....

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी उमा कासारे यांच्या वर यशस्वी उपचार..!

03/09/2025

अहिल्यानगर प्रतिनिधी | ३० ऑगस्ट सावेडी उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सौ. उमा विजय कासारे (वय ३८) यांच्यावर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील....

राजकारणापेक्षा विकास कामांना जास्त महत्त्व देतो :- सुजित झावरे पाटील

23/08/2025

पारनेर :- वडझिरे (ता. पारनेर) येथे स्व.दत्तात्रय मारुती सुरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या....

“जेव्हा प्रश्न होतो जटील” तेव्हा “जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात सुजीत झावरे पाटील”

15/08/2025

सुजित झावरे पाटील यांच्यामुळे गाजदीपूर गाव मुख्य प्रवाहात पारनेर :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ जवळील गाजदीपूर हे गाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अंतरामुळे आणि दुर्गम भौगोलिक....

दुर्गम भागात आरोग्यसेवेची क्रांती : दीपक लंके यांच्या उपस्थितीत पोखरीत मोफत तपासणी शिबिराचा भव्य उपक्रम

12/08/2025

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या पुढाकाराने आदिवासी व सर्वसामान्यांसाठी थेट गावात आरोग्य सुविधा पारनेर :- राजकारण फक्त भाषणांत न ठेवता प्रत्यक्षात जनतेच्या सेवेत उतरल्यास काय परिणाम....

सुजित झावरे पाटलांच्या आश्वासनानंतर शिवाजी रोकडे यांचे उपोषण मागे

11/08/2025

पारनेर :- आदिवासी व धनगर बांधवांच्या दळणवळणाच्या प्रश्नावरून वडगाव सावताळ गावचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आज जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे....

वडगाव सावताळ ते खामकर झाप रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

11/08/2025

सुजित झावरे पाटील यांची रक्षाबंधनानिमित्त ग्रामस्थांना अनोखी भेट पारनेर :- गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला वडगाव सावताळ ते खामकर झाप (शिवडी मार्गे) रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न....

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पारनेर तहसीलसमोर भूमिपुत्रांचा ठिय्या आंदोलन

24/07/2025

कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाही :- संतोष वाडेकर यांचा इशारा पारनेर :– “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, यासाठी आता लढा निर्णायक होणार” अशा निर्धाराने....

सरपंच मेजर राहुल गाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात “एक कुटुंब – एक झाड” उपक्रम राबवला

24/07/2025

ग्रामविकासासोबत पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश! पारनेर :- कळस (ता. पारनेर) येथे विद्यमान आदर्श सरपंच मेजर राहुल जिजाबा गाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून गावात सामाजिक व....

सन २०२५ ते २०३० या कालावधीतील पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण

23/07/2025

  सन २०२५ ते २०३० या कालावधीतील पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण