ब्रेकींग न्यूज
आषाढी वारीत धक्कादायक घटना ? अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दौंडजवळ वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचार महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना....